श्री चक्रधर स्वामिंच्या कृपेने महानुभाव पंथातिल (Mahanubhav panth) विविध साधकांनी रचलेल्या आरत्या, भजने, नित्य केलि जनारी पारायाने, पाचही अवताराची मूर्ति-वर्णने तसेच महानुभाव पंथातिल स्तोत्र (Mahanubhav panth) तसेच भजन, आरती यांचे वीडियोस आपन या application मधे बगु शकता.
महानुभाव साहित्य (Mahanubhav Sahitya) application मधे तुम्ही महानुभाव पंथातिल दैनंदिन जिवनातील लागणारी पूजा-अवसरे तसेच आरत्या त्याही सर्व वेळेच्या अपनास या application मधे वाचण्यास मिळतील.
हे सर्व तुम्हाला Mahanubhav Sahitya (महानुभाव साहित्य) अप्प मधे बगन्यास मिळेल.
Data safety
Safety starts with understanding how developers
collect and share your data. Data privacy and security practices may vary based
on your use, region, and age. The developer provided this information and may
update it over time.